मंदिराचा दरवाजा उघडणारा पुजारी आणि भक्त पोलिसांच्या ताब्यात
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणायचा असेल तर घराबाहेर पडू नका, सुरक्षित अंतर पाळा असे वारंवार आवाहन केले जात असतानाही त्याकडे सपशेल कानाडोळा करून मंदिराचे दरवाजे उघडण्याचा प्रकार पुजाऱ्याच्या व भक्तांच्या अंगलट आला आहे. या सर्वांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन आणि नोटीसीच्या रुपात समज …